धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत. ...
कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा रा ...
बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमना ...
समाजात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ...
जीएसटी येऊन तीन वर्षे झाली परंतु त्यातील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे वारंवार व्यत्यय आणि व्यापारी आणि कर सल्लागार वेठीस धरले जात असून करासंदर्भातील ही यंत्रणा सुलभ करावी, अशी मागणी नाशिक कर सल्लागार समिती आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉॅमर्सच्या वतीने ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत ओळखपत्रांचे वाटप केले. ...
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणातील कुचराई आणि अन्य कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेवून २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात अधिकाऱ्यांची सुरू केलेली चौकशी ही वैधच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि याप्रकरणी महासभेने स्थानिक अधिकाऱ्यांना ...
शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक ...
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांसह अन्य सहा जणांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पाटणे : गावातील पडिक दुर्लक्षित इमारतीची श्रमदानाने साफसफाई करीत तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन जवान किरण बागुल व प्रसाद त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. ...