कसबे सुकेणे: त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौष वारी व मंदिर दर्शनास जिल्ह्यातील पारंपरिक दिंडी समाज मानकऱ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वारकरी, फडकरी, दिंडी महिना समाज या वारकऱ्यांच्या शिष् ...
पाथरे : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपला पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत एक हाती सत्ता संपादन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात पाथरे खुर्दचे सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव घोषित झाले. अनुसूचित गटातील विष ...
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत यावर्षी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून पालखी मार्गक्रमणाचा रविवारी तिसरा दिवस होता. सिन्नर - शिर्डी महामार्गालगत असलेल्या वावी येथील परिसरात पालखीत सहभागी झ ...
नांदगाव : नांदगांव ते चाळीसगांव रस्त्यावर मन्याड पुलानजीक झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार डॉक्टरवाडीहून कासारीला जात होता. शुक्रवारी (दि.२९) रात्री सदर अपघात घडला. ...
दिंडोरी : नगर पंचायत दिंडोरी येथे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने, नगर पंचायत सभागृहात मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या संकल्पनेनुसार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
देवगांव : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कुटुंबांना गॅस जुळणी मिळाली. खेड्यातील जनता या योजनेमुळे आनंदित असतानाच गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गोरगरीब जनतेच्या आनंदावर विरजण पडले. गृहिणीचे अर्थकारण बिघडले. संपलेल ...