धनगर समाज युवा संघटना, पेठ तालुकाध्यक्षपदी बिडगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 06:36 PM2021-01-31T18:36:25+5:302021-01-31T18:50:37+5:30

पेठ : महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा संघटनेच्या पेठ तालुकाध्यक्षपदी प्रवीण बिडगर यांची, तर उपाध्यक्षपदी मोहन बिडगर यांची निवड करण्यात आली.

Bidgar as Dhangar Samaj Yuva Sanghatana, Peth Taluka President | धनगर समाज युवा संघटना, पेठ तालुकाध्यक्षपदी बिडगर

प्रवीण बिडगर

googlenewsNext
ठळक मुद्देउपाध्यक्षपदी मोहन बिडगर

पेठ : महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा संघटनेच्या पेठ तालुकाध्यक्षपदी प्रवीण बिडगर यांची, तर उपाध्यक्षपदी मोहन बिडगर यांची निवड करण्यात आली.

जिल्हास्तरीय मेळाव्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी धनगर समाज युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bidgar as Dhangar Samaj Yuva Sanghatana, Peth Taluka President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.