देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ ...
मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यूच्या आजाराकडे मात्र दुर्लक्ष झाले. शहरात गेल्या वर्षभरात केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले. संपूर्ण वर्षभरात केवळ चार जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ३ जण डेंग्यूच्या आजाराने बाधित आढळले ...
लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विष ...
देशमाने : देशमाने (बु) शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. बुधवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास मुखेड फाट्यालगत रमेश गावडे यांच्या शेतवस्तीत घराबाहेर बांधलेल्या जरसी वासरावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...
नाशिक : जयपूर येथे नुकत्याच झालेल्या घोडेस्वारी स्पर्धेमध्ये नाशिकच्या सैयद असद समद याने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत ६० किलोमीटरसाठी क्वालिफाय होत सुवर्णपदक मिळवत स्पर्धा जिंकली. ...
मालेगाव : म्यानमारचा रहिवासी असलेला संशयित इक्बालच्या तथाकथित भेटीमुळे मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल चर्चेत आले असून केंद्रीय गृह विभागाने त्यांची चौकशी लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी हे राजकीय षडयंत् ...