नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण ...
नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीबाबत आता सत्तारूढ भाजपाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून उच्च न्यायालयातील वकील एम. एल. पाटील यांचा सल्ला मागितला आहे. त्यानंतरच महापौर निर्णय घेणार आहेत. ...
पेठ : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...
नगरसूल : ह्यमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ दुकानदारांना देण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जात आहे. ...
पागोरी पिंपळगाव : किसान सन्मान योजनेचे पैसे मिळण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सुरुवातीला काही हप्ते मिळाले परंतु अलीकडे पैसे जमा होत नसल्याने या योजनेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ...
नाशिक : वर्दळीच्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या जिवावर बेतल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत घडल्याने मॉर्निंग वॉक नेमका कुठे करावा, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. वाहतुकीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा चुकीचाच असल्याच्य ...
गंगापुर धरणासह आजुबाजुची या समुहातील अन्य लहान-मध्यम स्वरुपातील धरणांचेही तितकेच महत्व आहे. गंगापुर धरणालगत साकारण्यात आलेल्या बोट क्लबद्वारे पक्षीजीवनाविषयी लोकांना जागरुक करता येणे सहज शक्य आहे. पर्यटनाला बुस्ट देण्याच्या हेतुने बोटीद्वारे पक्षी नि ...
नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्याला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून आलेले प्रशिक्षणार्थी म्हणून शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांचा कक्ष त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सुरू असून नागरिकांनी कामकाजासाठी संपर्क करावा. त्र्यंबकेश् ...