पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ ...
वरखेडा : दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा मंजूळकर यांना महाराष्ट्र राज्य दलित-आदिवासी क्रांती दलाच्या वतीने राज्य स्तरीय युवा संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिंडोरी येथे पार पडला. ...
मेशी : एकोणीस वर्षाची भारतीय लष्करी सेनेच्या माध्यमातुन देशसेवा करून मेशी येथील भूमिपुत्र कमलेश जोंधळे व मिलिंद आहेर हे जवान सेवानिवृत्त झाल्यामुळे मेशी येथे त्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात केले. या जवानांची गावातून भव्य सजविलेल्या जीपमधून म ...
वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले. ...
मालेगाव:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा तसेच सक्तीची विज बिल व जिल्हा बँकेची कर्ज वसुली थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टेहरे-सोयगाव चौफुलीवर चक्का जाम आंदोल ...