येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ...
सटाणा : बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (दि.८) राजीनामा दिला आहे. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...
पंचवटी : सेवाकुंज समोरील रस्त्याने जाणाऱ्या चारचाकीला थांबवून काच फोडून हातात धारदार शस्त्रे नाचवत रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच नागरी वसाहतीत चौकातील काही उभ्या युवकांच्या अंगावर धावून जात सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रकार पंचवटी ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ...
खर्डे ; तालुक्यात ठिकठिकाणी रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खर्डे येथे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले. ...
त्रंबकेश्वर : हरसूल येथे बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती व बांबूचे अनेक फायदे यावेळी सांगण्यात आले. ...
नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...