पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत ...
विंचूर : गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या अनेक तक्रारी असून पाइपलाइनवर विंचूर तीन पाटी येथे आठ वर्षांपासून नाशिक- औरंगाबाद महामार्गामधोमध गळती होत आहे. सदर लीकेजद्वारे शुध्द पाण्याचा अनमोल जलसाठा वाया जात असून त्याच ...
नांदगाव : शहरातील शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील लहान बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या प्रकाराकडे येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विद्या कसबे यांनी महिला बालविकास मागासवर्गीय कल्याण खात्याचे राज्यमंत्री बच्चू ...
येवला : येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या चार वारसदारांना शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले. ...
जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, ... ...
देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ह्यव्हॅलेंटाइन डेह्ण. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ह्यव्हॅलेंटाइन डेह्णसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांच ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील महामार्गावरील एका खासगी बँकेजवळ असलेल्या सोने व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास केलेला चोरीचा प्रयत्न फसला. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी (दि.८) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
नांदगाव : दहेगाव व माणिकपुंज धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार युवा फाउंडेशनने केली आहे. ...