कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली. ...
सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी क ...
नांदूरवैद्य : राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्य ...
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणारी जलवहिनी सोमवारी (दि.८) रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. पाणी पुरवठा व्यवस्था विस्कळीत करणे व पाणी टंचाई होऊन गावास पाणी मिळू नये ह्या हेतूने हे काम झाल्याचे बोलले जात आ ...
कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला. ...
इगतपुरी : तालुक्यातील जुनवणेवाडी येथील वीजेच्या ट्रान्फार्मरची ठिणगी पडल्यामुळे तिथल्या गवताने पेट घेतला. बाजुला वाळलेले गवत असल्याने आग लवकरच भडकली. बघता बघता आग बाजुच्या भाताच्या पेंढ्यांना कवेत घेवुन वाडीतील घरांकडे येईल अशी परिस्थिती होती. शाळेतल ...
पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. ...