देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तत्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक केली असून हे पथक देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी पाठविण्यात आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघ ...
विंचूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे विंचूर येथील तीनपाटी भागात स्वागत करण्यात आले. ...
येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे. ...
येवला : येथील सेंट जॉन चर्च व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित सदर शिबीराचे उद्घाटन रेव्ह. संदीप वाघमारे यांच्या हस्ते झाले. ...
नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी ...
नाशिक - थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आखल्यानंतरदेखील अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाही. २३२ कोटीच्या रुपयाच्या थकबाकीच्या तुलनेत ९७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक: सरपंच पदाचे आरक्षण काढतांना नियम आणि निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक येत्या १६ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित सरप ...