देवळा : बनावट दस्तऐवज तयार करून मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुसंगाने दुय्यम निबंधक देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र व ...
देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत. ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प् ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
जानोरी : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत बालसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.व्ही. खुर्दळ होते. ...
नाशिक : नागपूर शहरातून तिघे अल्पवयीन मुले घरातून पळून जाऊन एका रेल्वेतून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवास करत होते. याबाबतचा संदेश प्राप्त होताच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेली गीतांजली एक्स्प्रेस (क्र.०२२६०) रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने (आरपीए ...
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...
रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले. ...