पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या ...
शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन ...
येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. ...
वडनेरभैरव : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ह्यहरित शपथह्ण घेतली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योज ...
देवळा : बनावट दस्तऐवज तयार करून मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुसंगाने दुय्यम निबंधक देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र व ...
देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत. ...