सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र ...
नाशिक : कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपेक्षा रस्ते अपघातात दररोज आपले प्राण गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोना या आजाराप्रमाणेच रस्ते अपघात टाळण्यासाठी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविन ...
नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दि ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात लसीकरणाला वेग देण्यात आला असला तरी अद्यापही निर्धारित लक्ष्य गाठण्यातदेखील कोणत्याच जिल्ह्याला यश मिळालेले नाही. त्यातही लसीकरणाच्या महिनापूर्तीस आतापर्यंत लस घेतलेल्यांच्या २६,५७२ संख्येसह नाशिक जिल्हा विभ ...
नाशिक : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून ६६ अंगणवाड्यांचे काम केले जाणार असले तरी, प्रत्यक्षात मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटात चार ते ...
अभोणा : ग्रामविकासाचे धेय्य समोर ठेऊन कुठल्याही प्रकारचा विरोध न करता निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या संमतीने बेलबारे, बार्डे या गावांचा समावेश असलेल्या गोसराणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास हरी थैल तर उपसरपंचपदी मुरलीधर आनंदा मोरे यांची निवड ...
नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल् ...
नाशिक- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळ्यांचे आता ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ...
नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. ...