जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आल ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याक ...
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ...
विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिम ...
सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्स, कमेंट न मिळा ...
पिंपळगाव बसवंत : परिसरात गुरुवारी (दि.१८) झालेल्या जोरदार बेमोसमी पावसाने शहरातील रानमळा शिवारासह जोपुळरोड परिसरात द्राक्षबागेच्या मण्यांना तडे गेले तर गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले. यावेळी तलाठी राकेश बच्छाव, सहायक तलाठी अनिल पवार, कृषी अधिकारी यांन ...
177 crore grain scam in Nashik : या तिघांनी रेशन दुकानातील सुमारे १७७ कोटी रुपयांच्या ३० हजार क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे. ...