मनमाड : राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, यासंदर्भात वंजारी सेवा संघ व समाजबांधवांच्या वतीने येथील मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...
पंचवटी : राज्यात कोरोनाचचा संसर्ग वाढत चालल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय तसेच लॉन्स चालकांना नियम घालून दिले त्याचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा अन्यथा संबधित आयोजक व लॉन्स चालकावर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई केली जा ...
लखमापूर : दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्हा परिषद शाळा वणी येथे भेट दिली असता तेथील स्वयंपाकी मदतनीस महिलेला काही प्रश्न विचारले तेव्हा त्या महिलेला ऐकू येत नसल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत त्यांनी त्या महिलेला लोकसहभ ...
लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ कर ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ह्यस्निफर स्पाइकह्ण हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइकह्णचे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला ...
गंगापूर: कोरोनाच्या संकटकाळात ग्रामपातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंचांनी कोरोनाला प्रतिबंध केला. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्य ...
सिन्नर/चांदवड : शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून रविवारी (दि.२१) शहरातील विविध भागात व दुकानांमध्ये जाऊन विना मास्क आढळेल्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला. ...
नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशा ...