नाशिक : पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सध्या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, या प्रकरणात आता बंजारा समाजाची जात पंचायतीचा हस्तक्षेप असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने केला ...
त्र्यंबकेश्वर : शहरातील रवींद्र वैद्य यांच्या वैद्य वाड्यातील घरामधील स्टोअर रूममधील कपाटाचे कुलूप तोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली. ...
निफाड : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ मार्फत ५० टक्के अनुदानावर पिंप्री (रौळस ) येथील दहा पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून ...
नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फ ...
उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात सोमवारी (दि.२२) निघालेल्या लाल कांदा दराच्या तुलनेत बुधवारी ( दि.२४ ) तब्बल पाचशे रुपयांची घसरण झाली असून लाल कांद्यास सर्वोच्च ३७०० बाजारभाव मिळाला आहे. ...
देवळा : तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत उर्फ गोटू वाघ या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून, त्याच्याकडील मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्याचे आदेश मुद् ...