महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीनंतर भाजपा सेनेत सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची राळ कायम आहे. ज्या चार सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला हाेता, त्यांचे आपली नवीन महसभेसाठी संमती असल्याचे पत्रच घेऊन गटनेते जगदीश पाटील य ...
व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सु ...
डांगसौदाणे परिसरातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव, पशुपक्षी यांच्यासोबतच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात न ...
नाशिक-मुंबई महामार्गावर रायगड नगर शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पोबारा केला. सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा द ...
वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास पाळे खुर्द परिसरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. माघ महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने वडे, नागली, उडदाचे पापड, शेवया, कुरडई करण्यासाठी भल्या पहाटे उठून महिलांची धावपळ सुरू झाली आहे. ...
मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे. ...
डांगसौदाणे परिसरातील निंबा सुलक्षण यांच्या शेतवस्तीजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
धार्डेदिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहबरी गावाला गेल्या तीन ते चार वर्षांपासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर वणवण फिरावे लागत आहे. अखेर सहनशीलतेचा बांध सुटल्याने या महिलांनी मोहबरीपासून दोन कि.मी पायी चालत धा ...