येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून युवा कवी सचिन साताळकर, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. ...
सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते. ...
देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...
ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. ...
नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. ...
चित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. ...