देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. ...
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कवी वर्य कुसुमाग्रजजयंती साजरी करण्यात आली. ...
अंदरसुल : जयहिंदवाडी शाळेत आलेला कोब्रा पकडून सर्पमित्रांनी त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे यांच्या सहा फूट लांबीचा, तीन इंच जाडीचा ...
शिरवाडे वणी : शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात रविवारी सकाळी ९ वाजता यश पेट्रोल पंपासमोर मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टरवर इंडिगो सी एन टाटा कंपनीची कार आदळल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे, तर उपसरपंचपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक ... ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयित आरोपी आकाश सचिन सूर्यवंशी (२ ...