श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विज्ञान दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:50 PM2021-03-02T22:50:55+5:302021-03-03T00:47:49+5:30

चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

Science Day celebrated at Sri Neminath Jain Vidyalaya | श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विज्ञान दिन साजरा

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विज्ञान दिन साजरा

Next
ठळक मुद्दे सी. वी. रमण यांच्या यांच्या प्रतिमेस प्राचार्य संगीता बाफना, उपप्राचार्य संदीप समदाडिया यांच्या हस्ते पुष्पहार

चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सी. वी. रमण यांच्या यांच्या प्रतिमेस प्राचार्य संगीता बाफना, उपप्राचार्य संदीप समदाडिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डी. एम. जैन, चंद्रकांत निकुंभ, एस. के. बुरुड, प्रशांत सुताने, राजेंद्र नहार उपस्थित होते .


 

Web Title: Science Day celebrated at Sri Neminath Jain Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.