मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नियोजित उर्ध्व कडवा धरणाबाबत खंबाळे येथे बोलविलेल्या अधिका-यांच्या बैठकीस बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत सभा बंद पाडली. ...
सुरगाणा : शाळाबाह्य विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन तहसिलदार किशोर मराठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत केले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे. ...
जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकार ...
ठक्करनगरमध्ये मंगळवारी भरदुपारी आढळलेली बॉम्बसदृश वस्तू यशस्वीपणे निकामी करत पोलिसांनी यामध्ये आढळून आलेली फटाक्याची स्फोटक दारू जप्त केली आहे. ... ...
नाशिक शहराभोवती व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याची ओरड ऐकू येते. कधी बिबट्यांकडून पशुधनावर तर कधी मानवी हल्ल्याच्याही ... ...
याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांंगितले की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक ... ...