उमराणे : दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार याबाबत वादग्रस्त ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या निवडणुकीच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून नजर ठेवली जात असून निवडणूक काळात आचारस ...
डांगसौदाणे : परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या आवारात व ये-जा करणाऱ्या रस्त्यावर रोडरोमिओंचा वावर वाढला असून पोलीस प्रशासनाकडून या रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
लखमापूर : कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ एक वर्षांपासून ग्रामीण भागात यात्रा -जत्रा बंद आहेत. परिणामी कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थाचा खर्च डोईजड होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भ ...
सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ ...
सुदर्शन सारडा ओझर (नाशिक) : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधीमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत ... ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सद्या सगळीकडे कडक उन्हाळा जाणवू लागला असून उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी सर्वत्र शुकशुकाट होत आहे. ...
सुरगाणा : गुन्हे शाखा व सुरगाणा पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून घाटमाथ्यावरील युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मयत व संशयित हे डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर प ...
बारागाव पिंपरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मिलिंद पांडे, प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, दशरथ जारस, भाऊरा ...
नाशिक- कोराेना संकट आले आणि साऱ्यांनाच शासकीय - निमशासकीय आरोग्य संस्थांचे महत्व कळाले. नाशिक शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मोलाची भूमिका बाजवली असली तरी या विभागाची अवस्था बिकट आहे. एक नवे रूग्णालये सुरू झाले, परंतु चार ते पाच रूग्णालये वाप ...