ओझर टाऊनशिप : येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर कॅनाल चौफुलीवर इर्टीगा कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ...
देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार ...
त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथे भरणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमधील साधू-महंत रवाना झाले आहेत. येत्या ११ मार्चला हरिद्वारला पहिले शाही स्नान होणार आहे. त्या पार्श्वभुूमीवर आखाड्यांच्या पेशवाई मिरवणुका पार पडल्या आहेत. ...
उमराणे : कोरोनाच्या वाढत्या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनातर्फे शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे आवाहन करण्यात ... ...
मानोरी : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती आणि किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन १३ दिवसानंतरही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असून ग्रामपंचायतीचा गावगाडा विस्कळीत झ ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घे ...
कवडदरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थितीतर अधिकच बिकट होत असून इगतपुरी तालुक्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. ...
कंधाणे : कंधाणेत एका खाजगी कृषि फार्मकडून आणलेल्या कांदा बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली असुन दोन महीन्याच्या झालेल्या कांदा पिकाला संपूर्ण डोंगळे निघाले असुन कांदा पिकाचा रंग ही एक सारखा नसल्याने येथील शेतक-यांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे. सं ...