सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वतीर्थ टाकेद येथील महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. याशिवाय मंदिर बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांशिवाय कुणीही भाविक फिरकला नाही. ...
इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला. ...
वणी : शेतजमिनीत जेसीबी व ट्रॅक्टर नेण्यासाठी झाडाच्या फांद्याची अडचण येत असल्याने फांद्याचा अडसर दूर करण्याच्या मुद्यावरून वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले व त्यात एकाच्या डोक्याला दगडाने मारल्याने दुखापत होण्याची घटना घडली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता. ...
निफाड : तालुक्यात गुरुवारी (दि.११) कोरोनाबाधित एकूण २१ रुग्ण आढळले असून सध्या एकूण ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका कोव्हिड-१९ संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली. ...
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असला तरी पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तीन कि.मी.चा हेलपाटा मारावा लागत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...