पंचवटी : दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करत दोघा चोरट्यांनी एका वृध्देची सुमारे सव्वालाख रुपये किमतीची ६ तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असलेली पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरिगे ...
नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञाने ...
नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साका ...
नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिनियमातील त्रुटींमुळे त्यांना अर्धवटच सवलत मिळणार आहे. ...
नाशिक : शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बुधवारी (दि.१०) एका समाजाच्या भावना दुखविणारी ह्यपोस्टह्ण एका संशयित समाजकंटकाने व्हायरल केली. याप्रकरणी संध्याकाळी काही नागरिकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ...
लासलगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापनांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ दिली असताना लासलगाव मधील व्यावसायिकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. ...