नाशिक- कोरोना वाढतोय म्हणून आरोग्य नियमांचे पालन करा असे सांगूनही त्या दुर्लक्ष करणाऱ्या दोन हॉटेल्स चालकांना महापालिकेने पाच पाच हजार रूपयांचा दंड केला केला आहे. शनिवारी (दि.१३) ही कारवाई स्वत: महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली असून त्यामुळे प ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते. ...
वाडीव-हे : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर (श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन समाजाच्या वतीने वाडीव-हे पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीत शनिवारी आठवडे बाजार व रविवार असे दोन दिवस बंदचा निर्णय ग्रामपालिकेच्यावतीने घेण्यात आल्याने घोटीकरांकडून शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य ...
जळगाव नेऊर : ज्वारी पिकासाठी प्रसिध्द असलेल्या मुखेड तसेच लगतच्या जळगाव नेऊर, मानोरी, नेऊरगाव या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी व्हायची. त्यामुळे ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी होणारा पक्ष्यांचा किलबिलाटही थांबला आहे. मोजक्याच शेतकऱ्यांन ...
दिंडोरी : तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही मोहीम सुरू करण्यात ...
कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपन ...
गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. ...