--------------- विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद व ... ...
कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने संशयितांना गाडीत भरून दिला असता, त्यांनी कांदा ओडिसा येथे पोहोच न करता अन्यत्र विक्री करून समदडीया यांची फसवणूक केली. ...
कोरोना वाढत असताना नागरिक निर्बंध स्वीकारणार नसतील तर यंत्रणांना दंडासोबत दंडुक्याचाही वापर करावा लागेल; पण यंत्रणाच शिथिल असल्याने नागरिकांचे दुर्लक्ष घडून येत आहे. ही स्थिती तातडीने आटोक्यात आणावी लागेल. ...
नाशिकरोड : मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या पित्याने महापालिका शाळा क्रमांक ५०च्या मुख्याध्यापकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग चौथ्या दिवशीही कायम असून, शनिवारी (दि.१३) एका दिवसात तब्बल १,५२२ रुग्णबाधित आढळून आले आहेत. तब्बल दीड हजारांवर नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. ...
पंचवटी : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज देयकाची थकीत रक्कम वसुली करण्यासाठी गेले असता, त्यांना पंचवटीत एका ग्राहकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. ...