सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, वय वर्षे ४५ ते ६० उच्च जोखीम असलेल्या ६५ वर्षांवरील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी, तसेच नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...
चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यां ...
दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेतीपंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. १५) तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण ...
कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी ... ...