नाशिक : जिल्हा बँकेचे कर्जदार असले तरी, नातेवाईकांच्या ठेवीतून ते कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात यावे, त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांच्या दोन लाखांची शासनाने हमी घ्यावी आदी मागण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब ...
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच ४ हजारांचा तर शहरात २ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत. ...
पंचवटी : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने पाठिंबा दिल्याने या बंदचा बाजार समिती व्यवहारावर परिणाम जाणवला. परिणामी शुक्रवारी २५ टक्के शेतमाल आवक घटली ...
नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे नि ...
नाशिक : प्रेयसीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुला-मुलीला धुण्याच्या धोपटण्याने बेदम मारहाण करून त्यातील मुलाला जिवे ठार मारण्याच्या आरोपात प्रियकराला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओ. एस. वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
आज सकाळी हा प्रकार उघड झाला. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या खंडेराव महाराज मंदिरासमोर तीन चायनीज पदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा संचार असल्याने नागरिक भयभीत झाले होते त्यामुळे वन खात्याने पिंजरा लावला होता. आज पहाटे येथील शेतकरी नारायण पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. ...
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ... ...