कोरोना संसर्गामुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना शासन निर्णयाची व शेतीविषयक योजनांची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या ... ...
होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ...
शहर व परिसरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ वाजताच बंद करण्याचे आदेश शासनाने रविवारी (दि.२८) जारी केले. या आदेशाची शहरात पोलिसांकडूत तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. ज्या अस्थापनांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्ष ...
शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन क ...
शहर व परिसरात कचरा पेटविण्यास मनाई असतानासुध्दा सर्रासपणे मनपा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत मदिना चौकाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या वळणावर गॅरेजमधील नादुरुस्त वाहनांच्या कुशन्सचा कचरा अशाप्रकारे भर उन्हात वारंवार पेटवून दिला जातो ...
धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. ...