कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थि ...
पोलीस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी दुपारी एका युवकास दमदाटी करून, ‘तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून दोघा गुंंडांनी युवकाच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढून घेत जबरी चोरी केली. ...
कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आ ...
होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले. शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिड ...
होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने य ...
शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ...
वडाळागाव येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. ...