शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचा ...
मानोरी : येवला तालुक्यातील साताळी येथे शेतीच्या वस्तू साठविण्यासाठी केलेल्या शेडला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारात साडे चार फूट लांबीचा व साडे तीन किलो वजनाचा मांडूळ जातीचा सर्प शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात आढळून आल्याने त्यांनी तातडीने तो सर्प वन्यजीव संरक्षक यांच्या मदतीने वन विभागाच्या ताब्यात द ...
मेशी : कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवटाणे प्रसन्न होऊन जाणारी सकाळ चिमण्यांची किलबिल आणि विविध रंगाची माती मानवी मनाला प्रेरणा आणि शक्ती देणारी, पण ही चिमुरड्यांची चिऊताई हल्ली खऱ्या जगातून केवळ कागदावरच दिसू लागली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे हा धोका ...
Deepali Chavan Suicide Case : या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांची भेट घेत निवेदन दिले. ...
श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ...
बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करून देण्याचा अफलातून प्रयो पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. ...
संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या राज्य पोलीस अकादमीचा संचलन सोहळा हा प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या तुकडीसाठी एक अभिमानाची बाब ... ...