जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पि ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि ३१) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध संस्थाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...
वणी : कत्तलीसाठी ७ गुरे घेऊन जाणारी पिकअप पोलिसांनी तिसगाव फाट्यावर पकडली असुन ५१ हजाराची गुरे व ४ लाख रुपये किमतीची पिकअप असा एकुण ४ लाख ५१ हजाराचा ऐवज जप्त केला असुन फरार वाहन चालकाचा शोध घेतआहेत. ...
लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली ...