निर्बंध कठोर : रुग्ण खाटा वाढविण्याची सूचना नाशिक : कोरोना रुग्णांसाठी सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्थचक्र सुरू ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांन ...
नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे. ...
बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोची २०२१-२२ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या वर्षासाठी अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी नरेश कारडा व कृणाल पाटील, तर मानद सचिव म ...
अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा असून, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचे महत्त्व आणखीनच मोठे असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची लस गुरुवारी (दि. १ मार्च) केवळ ग्रामीण भागातील काही केंद्रांवर उपलब्ध होती. तर शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळीच लस संपुष्टात आल्याचे फलक लागले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार इतका आजपर्यंतचा सर्वाधिक ...
लासलगाव : जिल्ह्यात सर्वाधिक १४११ कोरोना रूग्ण निफाड तालुक्यातील असल्याने आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे. निफाड तालुक्यातील खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणारे व संभाव्य रूग्णांची संख्या तातडीने दररोज अद्ययावत माहिती आरोग्य विभागात देण्याचे आवाहन तालुका क ...
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. ...