वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. ...
त्र्यंबकेश्वर : गेले दोन-तीन दिवस बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, दोन महिला क्लर्क, शिपाई असा स्टाफ पॉझिटिव्ह झाल्याने शाखा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
मेशी : मेशीफाटा या चार किलोमीटर रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडल्याने ह्यअसून रस्त्याची अडचण नसून खोळंबाह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपजिल्हा र ...
नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघ ...
इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुर ...