लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळणारेच्या ग्रामसेवकाविरोधात निवेदन - Marathi News | Statement against Pimpalanare's Gram Sevak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळणारेच्या ग्रामसेवकाविरोधात निवेदन

निवेदनात म्हटले आहे, वाघचौरे यांनी पदभार घेऊन तीन महिने झाले आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे दप्तर दाखविले जात नाही व ... ...

ग्रामीण भागात कोरोना सुसाट - Marathi News | Corona Susat in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात कोरोना सुसाट

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रसार वाढला असून, त्यामागे धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, दशक्रिया विधीबरोबरच शहरी भागाशी ... ...

रुग्णालयांनी वसूल केलेले साडेचार कोटी रुपये रुग्णांना केले परत - Marathi News | Rs 4.5 crore recovered by the hospitals was returned to the patients | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णालयांनी वसूल केलेले साडेचार कोटी रुपये रुग्णांना केले परत

कोरोनाकाळात उपचार करताना बिलेदेखील मर्यादित राहावीत आणि उपचारासाठी दाखल रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून अवास्तव दर आकारणी होऊ नये यासाठी ... ...

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या कचऱ्याची होतेय सरमिसळ - Marathi News | Disposal of patient waste in home segregation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहविलगीकरणातील रुग्णांच्या कचऱ्याची होतेय सरमिसळ

शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. मार्च महिन्यात तर त्याचा कहर झाला आणि ही संख्या कैकपटीने वाढली. एप्रिल महिन्यात ... ...

वर्षभरात तब्बल १३५ कोरोनाबाधित गर्भवतींचे बाळंतपण ! - Marathi News | Delivery of 135 pregnant women with corona in a year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षभरात तब्बल १३५ कोरोनाबाधित गर्भवतींचे बाळंतपण !

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित गर्भवतींसाठी सज्ज ... ...

डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी केली धर्माची चिकित्सा - Marathi News | Dr. Ambedkar and Mahatma Phule treated Dharma | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी केली धर्माची चिकित्सा

नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण ... ...

इनोव्हा कारमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक - Marathi News | Transport of animal meat from Innova car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इनोव्हा कारमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक

अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईकडे कारमधून जनावरांचे मांस नेले जात असल्याचा संशय होता. याआधारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस ... ...

नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई - Marathi News | Shortage of drinking water in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई

सिन्नर: नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदुरशिंगोटे गट व ... ...

जगदंबा पतसंस्थेस २३ लाखांचा निव्वळ नफा - Marathi News | Jagdamba Patsanstha has a net profit of Rs 23 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगदंबा पतसंस्थेस २३ लाखांचा निव्वळ नफा

३१ मार्च २०२१ अखेर पतसंस्थेच्या एकूण ठेवी २४ कोटी ८० लाख ९७ हजार ११४ रुपये इतक्या असून मागील वर्षाच्या ... ...