-------------------- लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी सिन्नर: तालुक्यात १० ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येत असले तरी लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी ... ...
पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाड ...
पेठ : तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणेसाठी शुक्रवार (दि.१६) रात्री ८ वाजेपासून पेठ तालुक्यात ३० एप्रिल पर्यंत १५ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून या काळात वैद्यकिय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. ...
लोहोणेर : कोरोनाने सध्या खेडोपाडी हाहाकार माजवला आहे. ठेंगोडा गावांत देखील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आहे. येथे आरोग्यवर्धिनी केंद्र असून येथे एक ह्यआरोग्य अधिकारीह्ण पद देखील मंजूर आहे. परंतु गेल्या वर्षभरापासुन कोरोना क ...
वणी : सातत्याने कोरोनाबाधितांची वाढती संख्या, आरोग्य प्रशासनावर मर्यादा, खासगी रुग्णालयासंदर्भातील असमाधानकारक उपचार सेवा व शहरी भागातील उपचारासाठी आर्थिक मर्यादा अशा सर्व चक्रव्यूहामध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. बाधितांच्या संख्येत होणारी चिंताजनक व ...