लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील उत्तम जाधव व बोपेगाव येथील शांताराम कावळे या दोन जिवलग वारकरी संप्रदायातील मित्रांचा एक दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतमजूर आपल्या गावी परतू लागल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात पाहायला मिळत आहे. ...
देवगाव : येथे सध्या कोरोनाची लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवगाव येथे मंगळवार (दि.२०) पासून २७ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली ...
इंदिरानगर : निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला आपल्या प्राणाला मुकावे लागण्याची धक्कादायक घटना घडली ... ...
जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. यासाठी औद्योगिक ऑक्सिजन प्लांट अधिग्रहीत करुन तेथे मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यावी, ... ...
कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेच्या मदतीने साकारलेले हे कोविड सेंटर म्हणजे लोकसहभागाचा नवा पॅटर्न ... ...