लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिस कोठडीत; तीन साथीदारांचीही सोबतच रवानगी - Marathi News | Lalit Patil' in Nashik police custody Three companions were also sent along | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिस कोठडीत; तीन साथीदारांचीही सोबतच रवानगी

शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतला. ...

‘त्या’ खासदाराकडील घबाड म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक; काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Panic from 'that' MP is the tip of the iceberg of corruption; Attack on Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ खासदाराकडील घबाड म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक; काँग्रेसवर हल्लाबोल

केशव उपाध्ये यांचे पत्रकार परिषदेत टिकास्त्र ...

Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले - Marathi News | Three Oxygen cylinders Blast exploded while driving in Nashik, another cylinder went up in the air | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले

एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे.  ...

कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार - Marathi News | Separate plan of 43 departments of Municipal Corporation prepared for Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. ...

ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिसांच्या कोठडीत!  - Marathi News | The stay of drug mafia Lalit Patil in the custody of Nashik police! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिसांच्या कोठडीत! 

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायाधीश लोकवाणी यांनी चौघांना येत्या सोमवारपर्यंत (दि.१८) पोलीस कोठडी दिली. ...

कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद - Marathi News | Onion export ban sparks agitation; Farmers closed the auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

चांदवडला सौम्य लाठीमार; ठिकठिकाणी रास्ता रोको करत नोंदविला निषेध  ...

कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद - Marathi News | Auction closed in Pimpalgaon against onion export ban in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद

देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. ...

ड्रग्जमाफिया ललितचा भाऊ भूषणसह साथीदार अभिषेक ला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Drug mafia Lalit's brother Bhushan along with accomplice Abhishek remanded to seven days police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जमाफिया ललितचा भाऊ भूषणसह साथीदार अभिषेक ला सात दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक पोलिसांनी घेतला ताबा ...

'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन - Marathi News | CRPF commando Ravindra Sahare died accidentally in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन

सीआरपीएफचे-रवींद्र सहारे हे  नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ...