कोरोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे तसतशी साधनसामग्रीची टंचाई जाणवू लागली आहे. यात वास्तविकताही आहे, नाही असे नाही; परंतु काही बाबतीत कृत्रिम टंचाई निर्माण करून संधिसाधूपणा केला जात असेल तर ते अश्लाघ्य, अवाजवी व अनैतिकही ठरेल. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने त्याचाही उपयोग होत असल्याचे चित् ...
कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास ओझरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ओझरटाऊनशिपमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झ ...
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार असून कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असून शनिवारी (दि.२४) ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, ओझरला जनता कर्फ्यू सुरू आहे तर एचएएल कारखानाही चार दिवसापासून बंद आहे तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. ...