लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निमंत्रणाच्या अक्षता कलशांची शोभायात्रा; प्रभू रामललाच्या वेषेत बालके - Marathi News | Procession of Akshata Kalashas of Invitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमंत्रणाच्या अक्षता कलशांची शोभायात्रा; प्रभू रामललाच्या वेषेत बालके

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथून अभिमंत्रित करून मिळालेल्या निमंत्रणाच्या अक्षतांच्या कलशांचे पूजन शनिवारी करण्यात आले. ...

बडगुजर हे छोटा मासा; बात निकली है, तो बहोत दूर तक जायेगी - दादा भुसे - Marathi News | Sudhakar Budgujar is a small fish; Baat nikli hai, to bahot door tak jayegi - Dada Bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बडगुजर हे छोटा मासा; बात निकली है, तो बहोत दूर तक जायेगी - दादा भुसे

ड्रग्ज प्रकरणात माझा अणु -रेणु इतकाही संबंध निघाला, तरी पद आणि राजकारण सोडून देईन, असे दादा भुसे यांनी सांगितले. ...

नाशिककरांना दिलासा अन पाणीपट्टी दरवाढीचा विषय वगळला - Marathi News | Relief to Nashikkars and the subject of water tariff hike was omitted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना दिलासा अन पाणीपट्टी दरवाढीचा विषय वगळला

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेल्या स्थायी समितीने प्रस्ताविक केलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रश्न शुक्रवारी महासभेने ... ...

बॉम्बस्फोटातील आरोपीशी आपला संबंध नाही - सुधाकर बडगुजर - Marathi News | We have no connection with the blast accused - Sudhakar Badgujar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॉम्बस्फोटातील आरोपीशी आपला संबंध नाही - सुधाकर बडगुजर

हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे, दादा भुसे यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपांवरुन तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोंवर भूमिका मांडण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. ...

Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका - Marathi News | Video - Sudhakar Badgujar of Thackeray group in trouble, dance with accused in Mumbai blasts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बडगुजर यांचे हेच का देशप्रेम आणि उबाठा गटाचे हेच का हिंदुत्व अशा आशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत तसेच शिंदे गटाच्या वतीने भवानी चौकात निदर्शने करण्यात आली. ...

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायली वाणीला दोन कांस्य - Marathi News | Sayali Vani won two bronzes in the National Table Tennis Championships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायली वाणीला दोन कांस्य

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे पदक पटकावणारी सायली ही नाशिकमधील पहिली खेळाडू ठरली. ...

कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान - Marathi News | Respect to Davlun Girish Mahajan as the guardian of Kumbh Mela's Simhastha Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. ...

‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन - Marathi News | Lalit patil who made the 'settlement', later became a drug mafia The criminals were on bail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन

रिसर्च सायंटिस्ट अरविंदकुमार लोहारे व हरीशपंत यांना पहिला दणका २०१८ ला नाशिक पोलिसांनी दिला होता. ...

गतवर्षी अतिवृष्टीने झोडपले; यावर्षी दुष्काळाने मारले - Marathi News | farmers year was hit by heavy rains drought struck this year in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतवर्षी अतिवृष्टीने झोडपले; यावर्षी दुष्काळाने मारले

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची केंद्रीय समितीकडून पाहणी ...