चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहे. असेच एक सिन्नर तालुक्यात ह्ययेस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटरह्ण असा उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होऊ लागली आहे. ...
कसबे सुकेणे : कोरोना जागतिक महामारीमुळे हातावर पोट भरणाऱ्या राज्यातील बारा बलुतेदारांना राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निफाड तालुका भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी आयकर भरणे, विवरणपत्र दाखल करण्यासह इतर संलग्न कामांसाठी निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढाची मागणी येथील कर सल्लागार असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले असून, सोमवारी (दि. २६) उन्हाळ कांदा आवक १२,७३५ क्विंटल तर लाल कांदा आवक २,८२२ क्विंटल झाली. ...
सुरगाणा : येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने, उपचार घेत असलेल्या रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्यादेखील आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
92 year old man : या आजोबांचे नाव नामदेव किसन शिंदे असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नामदेव शिंदे हे गेल्या 26 दिवसांपासून कोरोना विषाणूचा सामना करत होते. ...
ओझर : स्थानिक पातळीवर कोरोना आटोक्यात न आल्यास केवळ अत्यावश्यक वाहनांना परवानगी मिळणार असून नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. या कठीण समयी नियम पळून स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. ओझर येथे ...