वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सतर्क प्रशासकीय यंत्रणेवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असला तरी वणीतील ३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ...
चांदोरी : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टाळेबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात त्याचे तंतोतंत पालन होत असले तरी मात्र रुग्ण वाढत आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चांदोरी ग्रामपालिका व कोर ...
देवळा : मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच लसीकरण हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाकवच आहे. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी सवयी लावून घेण्यास भाग पाडले असून, यापुढेही सर्वांना त्यांचे काटेकोर पालन करावे ला ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील मोरे कुटुंबातील तिघे जण लासलगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, संजीवनी मेडिकल येथून घेतलेल्या औषधांच्या बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्यामध्ये बाचाबाची होऊ ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन २७ एप्रिलपासून निऱ्हाळे फत्तेपूर येथे कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, क ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. काही रुग्णांच्या व नातलगांच्या जेवणाची परवड होते. ही गरज ओळखून सेवाभावी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घ ...
देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या म ...
सटाणा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह बांधण्यात यावे या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना आंबेडकर नगरातील रहिवाशांकडून निवेदन देण्यात आले. ...