मालेगाव कॅम्प : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंसाठीच ठरावीक वेळेत घराबाहेर पडता येत आहे. अशा वेळी नागरिक घरात बंदिस्त झाले असताना त्यांना मनोरंजनासाठी केबल टीव्ही मोठा आधा ...
त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा ...
येवला : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रास्ते सुरेगाव येथे भारम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे. ...
वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज ...
पाळे खुर्द : बेमोसमी पाऊसाने गारासह हजेरी लावल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी वादळी पावसाने काही घराची पडझड तर काहींच्या घरांचे छप्परच उडाले. ...
नाशिक : गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल चौकातून मार्गस्थ होणाऱ्या दुचाकीवरील तरुणीला एका भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आशिका अशोककुमार जैन (२१) ही जखमी झाली. ...
नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालय ...