नाशिक रोड : गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी महापाालिकेचे नवीन बिटको रुग्णालय हे उपयुक्त ठरत असताना, या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळ आणि बंद पडलेले उपकरण अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे ह्यलोकमतह्णने याबाबत नागरिकांची कैफियत मांडल्यानंतर माजी पालकमंत्री गि ...
नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात सध्या ऑक्सिजनची आणीबाणी जाणवत असून, साठा संपू लागल्यास खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन संपला आहे. तातडीने काहीतरी करा; अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या, अशी मागणी करतात. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत ...
नाशिक- डॉ झाकीर हुसेन रूग्णालयाच्या परीसरातील ऑक्सीजन टाकीच्या गळतीनंतर महापालिकेला आता आपल्याही उणिवा लक्षात आल्या आहेत. आता ठेकेदार कंपनीच्या मदतीने अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना देखील टाकीच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. ...
लासलगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबीयांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. या खंडणीतील ५० हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथ ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच ...
मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत. ...
पेठ : तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व शासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. ...
नांदगाव : आवाजातला गोडवा आणि तिच्याकडे असलेला अहिराणी गाण्यांचा खजिना हीच तिची संपत्ती होती. अहिराणी गाण्यांसाठी तिला लग्नात आवर्जून निमंत्रण दिले जायचे. कुरड्या, पापडासाठी डाळ दळायची असो की, लग्नातली हळद, जात्यावरच्या ओव्या गाण्यासाठी तिला हमखास आमं ...
चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेल्या चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ...