पाळेखुर्द : एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे येथील आदिवासी वस्तीत गावठी दारूची मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री आहे. कोरोनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन होत असतानादेखील पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केल ...
वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत म ...
लासलगाव : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असल्याने कोविड-१९ या आजाराने बाधीतांची संख्या देखील मोठी आहे.या संदर्भात लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि.२९) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभा ...
नांदगाव : कोरोना मुक्तीसाठी तालुकास्तरीय अधिकारी वर्गाची येथील पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ...
अभोणा : शहर परिसरात वेगवान वारा व मेघगर्जनेसह गुरुवारी (दि. २९) दुपारी ४.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. टपोऱ्या थेंबांनी बरसणाऱ्या या पावसाने काही क्षणात शहरातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. पावसाचा वेग तासभर कायम होता. ...
जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र स ...
मानोरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटु ...