लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल - Marathi News | 73 buses for PM narendra modi event in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. ...

रामलल्लासाठी पितांबर, शेला; २५१ किलो तूपही पाठवणार; बाळासाहेब कापसेंना निमंत्रण - Marathi News | Pitambar and Shela for Ram Mandir along with 251 kg of ghee as Invitation sent to Balasaheb kapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामलल्लासाठी पितांबर, शेला; २५१ किलो तूपही पाठवणार; बाळासाहेब कापसेंना निमंत्रण

राम मंदिरात २४०० किलो वजनाची घंटा; आवाज १० किलोमीटर पर्यंत ऐकू येईल! ...

नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास - Marathi News | A class IX student hanged himself with a waist belt in a residential house in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास

पोलिसांनी तपासले दप्तर ...

कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde will implement the onion powdering project through the farmer producer company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे

नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. ...

Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान - Marathi News | Nashik: Chhagan Bhujbal is not on tour due to involvement in OBC agitation, Girish Mahajan's statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान

Girish Mahajan News: माजी पालकमंत्री छगन भुजबळ ओबीसी आंदोलन चळवळीत अडकल्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर नाही. मात्र त्यांची आणि आमची यावर चर्चा होत असते अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ...

नाशिकच्या बाळकृष्ण कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार - Marathi News | Balkrishna Kapse of Nashik this year Karmayogi award | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाशिकच्या बाळकृष्ण कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार

१४ ते १८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात - Marathi News | Beggars will be sent to shelter centers due to Prime Minister Modi s visit nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात

एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्येच तळ ठोकून - Marathi News | Minister Girish Mahajan camped in Nashik to welcome Prime Minister Narendra Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्येच तळ ठोकून

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येत आहेत. ...

युवक महोत्सव : नाशिक ब्रॅण्डिंगसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी - Marathi News | Youth Festival Successful preparation by the administration for branding Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवक महोत्सव : नाशिक ब्रॅण्डिंगसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत. ...