जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजाचे वकील, संघटना आणि नेत्यांनी अभ्यास करून हरकती पाठवण्याचं काम करावं, असं आवाहन भुजबळ यांनी केलं. ...
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर हे आरक्षण सोडवण्यात आले होते ...
नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील प्रकार ...
ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. ...
नाशिक शहरात किमान तापान ८.६ तर कमाल तापमान २७.७ इतकी कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. ...
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी केवळ एकाचेच काम पूर्ण झाले आहे. ...
१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते. ...
Nashik Crime News: आयएसआयएसआय (इसिस) या प्रतिबंधीत दहशतववादी संघटनेतील मृत सदस्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणाऱ्या पुरविणाऱ्या संशयित युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...
मराठा आरक्षण : महापालिकेत शुकशुकाट. ...