समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळांनी जागावाटप चर्चा, शिरूर लोकसभेला लढण्याविषयी माहिती दिली. ...
भरवीर ते इगतपुरी हा तिसऱ्या टप्प्यातील मार्ग २४.८७२ कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे ७०१ कि.मी. पैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे. ...
Chhagan Bhujbal : प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. ...
शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली. ...