लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला - Marathi News | On the way to Harishchandragad a shining star named Balu Rengde no more nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. ...

नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त!  - Marathi News | a brothel running under the name of spa in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त! 

पिडित महिलांची सुटका. ...

मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर - Marathi News | 6 crore sanctioned for solar power project at Zodget near Malegavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर

जिल्ह्यात अनेक शाळांचे वीज देयक थकल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांच्या जोडण्या तोडल्या आहेत. ...

आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात, नाशिकच्या पाथर्डीगावातील घटना - Marathi News | An eight-day-old baby was dumped in the toilet, an incident in Pathardigaon, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात, नाशिकच्या पाथर्डीगावातील घटना

माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का.., असा प्रश्नही जनमानसातून उपस्थित होत आहे.  ...

१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्... - Marathi News | A 13-year-old boy in Nashik Malegaon kept a leopard inside his house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्...

मालेगावच्या १३ वर्षीय मुलाच्या धाडसाचे कौतुक, बिबट्याला पाहून प्रसंगावधान राखला. वनविभागाने केले जेरबंद ...

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा - Marathi News | in nashik road from trimbak naka to ashok stambh has been opened for traffic after the cpim movement ended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...

हृदयद्रावक! आठ दिवसांच्या बाळाला शौचालयाच्या भांड्यात टाकताना काळीज का नाही थरथरलं..? - Marathi News | eight-day-old baby throwing it in the toilet bowl in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! आठ दिवसांच्या बाळाला शौचालयाच्या भांड्यात टाकताना काळीज का नाही थरथरलं..?

माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना मात्र ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का..? असा प्रश्नही जनमाणसांतून उपस्थित होत आहे. ...

शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार - Marathi News | Sharad Pawar in Nashik on March 13 for loksabha election campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार

शरद पवार हे या मतदार संघात शेतकरी मेळावा घेणार असले तरी खऱ्या अर्थाने ते निवडणूक रणांगणावर तुतारी फुंकणार आहेत ...

काळारामाचे दर्शन घेत राज ठाकरे करणार शंखनाद; नाशिकमध्ये जोरदार तयारी - Marathi News | MNS founder president Raj Thackeray is visiting Nashik from Thursday to Saturday for MNS's eighteenth anniversary celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळारामाचे दर्शन घेत राज ठाकरे करणार शंखनाद; नाशिकमध्ये जोरदार तयारी

मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे गुरुवार (दि. ७) ते शनिवार (दि. ९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ...